PROGRAMS & CONFERENCES

INVITATION FOR FAREWELL & CELEBRATION
 
A special event for TYBA, TYBSc, TYBMM & M Sc-II Students
on Saturday, 22nd March, 2014 from 5.30 pm to 7.30 pm
in the Quadrangle.
 
Be there
College Day Celebration to be held
on Friday, 20th December, 2013 at 4:00 pm
in the College Auditorium.
 
-Principal

 

रुईया महाविद्यालय माजी विद्यार्थी संघाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी संघाने जश्नया एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हिंदी सीनेसंगीताच्या सुवर्णयुगातील गीते जश्नया कार्यक्रमात सादर केली जातील. अजित देवल, अनन्या भौमिक, सचिन अवस्थी, शीला वर्मा, वृषाली पाटील, आनंद शर्मा हे कलावंत ही गीते सादर करतील. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन अजय मदन यांचे असून सूत्रसंचालन द्वारकानाथ संझगिरी हे करणार आहेत. हा कार्यक्रम माटुंगा (पूर्व) येथील रुईया महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात शनिवार दि. १४ डिसेंबर २०१३ रोजी सायंकाळी ५ वाजता होईल. कार्यक्रमाअगोदर दुपारी ४.३० वाजता अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. रुईया महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन रुईया महाविद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या सचिव सुषमा साठे यांनी केले आहे. अधिक माहितीकरीत डॉ. सुषमा साठे यांना ९८६९४८६०६८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Self Vision Centre 

Organises

LOUIS BRAILLE DAY 

On 9th February, 2013 at 10.30 am at College Auditorium 

Chief Guest: Shreyas Talpade, Film Actor 

You are cordially invited. 

 

 

 

Who's Online

We have 26 guests and no members online

Ruia Online

Login Form